ममुराबाद येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा 90.90% निकाल.

ममुराबाद -: येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय ममुराबाद यांनी 90.90% निकाल लावूनआपली उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखली. सन 2021 -22 इयत्ता दहावीच्या निकालाची टक्केवारी 90.90% इतकी राहिली.

प्रथम- मोहिनी कैलाश पाटील.87.40%

द्वितीय- मुकेश सुरेश सावकारे 84.60%

तृतीय- सागर रविंद्र पाटील 83.80 %

मिळवून उत्तीर्ण झाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री अनिल वसंतराव पाटील, संस्थेचे सचिव श्री अशोक विश्वनाथ गावंडे, सर्व सहकारी संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक श्री विष्णु प्रभाकर चौधरी, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच परिसरातील सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णू चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील भावी शिक्षणाच्या वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या.

ताजा खबरें