महिला मोर्चा तालुका अध्यक्ष उमरी सौ राणीताई पोटेवाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस वृक्षलावड करून साजरा करण्यात आला

 प्रतिनिधि – दत्ता बोईनवाड

उमरी – तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोजे हुंडा येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करून व वृक्ष लागवड करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळेस महिला मोर्चा भाजपा तालुका अध्यक्ष उमरी सौ राणीताई पोटेवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा हुंडा येथे विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थिती होते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व भाजपा कार्यकर्ते असंख्य उपस्थित होते

ताजा खबरें