मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात १ रुपया का पाठवतेय? १० जूनला जमा होणार एक हजार रुपये

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

‘लाडली बहना‘ योजनेचं वर्णन शिवराज सिंह चौहान यांची गेम चेंजर योजना म्हणून केलं जातंय. यामुळेच सरकारला या योजनेत कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. महिलांच्या खात्यावर १००० रुपये ट्रान्सफर करण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी १० जूनपूर्वी त्यांच्या खात्यात प्रत्येकी एक रुपया टाकण्यात येतोय. राज्यातील लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवराज सरकारनं लाडली बहना योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेंतर्गत पात्र महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले असून एक हजाराचा पहिला हप्ता १० जून रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

ज्या महिलांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात १० जून रोजी पैसे जमा करण्यासाठी सरकारनं काम सुरू केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व महिलांची खाती आधारशी लिंक करण्यात आली असून एका क्लिकवर ही रक्कम या महिलांच्या खात्यात पोहोचते की नाही, याची चाचपणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बँकांमधून प्रत्येकी एक रुपया ट्रान्सफर केला जात आहे. ज्या महिलांच्या खात्यात हा एक रुपयाही पोहोचत नाही त्यामागचं कारणही शोधलं जात आहे.

समस्यांचं निराकरण

यासोबतच महिलांच्या खात्यात पैसे का पोहोचले नाहीत, हा प्रश्न देखील सोडवला जात आहे. कोणत्या महिलांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही, याचा शोध घेतला जात आहे. ज्यांनी

लाडली बहना या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांची १० जून रोजी निराशा होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

आधार लिंक नाही

लाडली बहना योजनेच्या पात्र महिलांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांची खाती आधारशी लिंक झालेली नाहीत. त्यांची एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाती आहेत, त्यामुळे सध्या काही अडचणी समोर येत आहेत. यामुळे रक्कम ट्रान्सफर करण्यात अडथळाही येऊ शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बँकांनीही कंबर कसली असून पात्र महिलांच्या खात्यात एक रुपया जमा केला जात आहे.

दोन कोटी महिला मतदार

राज्यात पाच कोटी ४० लाख मतदार आहेत. यामध्ये महिलांची संख्या दोन कोटी ६० लाखांहून अधिक आहे. राज्यात लाडली बहना योजनेसाठी पात्र महिलांची संख्या एक कोटी २५ लाख आहे. राज्य सरकारनं २३ ते ६० वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू केली आहे. यासोबतच काही अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलेच्या कुटुंबातील सदस्य केंद्रीय किंवा राज्य सरकारी सेवेत नसावेत, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं, त्यांच्याकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नसावी आणि घरात कोणतीही चारचाकी नसावी, अशा प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्यात.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला