किनवट उपविभागातील विज कर्मचारी अधिकाऱ्याच्या दबावाला कंटाळून सामुहीक रजे वर जाण्याच्या निर्णयाला चर्चेतून अभूतपूर्व यश

कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय केला रद्द

प्रतिनीधी मारोती देवकते

आज दिनांक 04- मे -2022 रोजी महावितरण प्रशासना तर्फे कार्यकारी अभियंता साहेब, विभागीय कार्यालय भोकर, हे वीज कर्मचारी यांच्या सामूहीक रजेवर जाण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ किनवट उपविभागास भेट देऊन सर्व वीज कर्मचारी यांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या अडी अडचणी, व प्रश्न जाणून घेतले व त्यावर सकारात्मक चर्चा केली व या पुढे विज कर्मचारी यांच्या वर वसुली बाबत कुठलाही दबाव टाकला जाणार नाही. तसेच कर्मचाऱ्यावर कुठ्ल्याही प्रकारचे दहशतीचे किँवा दडपणाचे वातावरण असणार नाही. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी कुठ्ल्याही दबावात न राहता स्वयंस्पूर्तीने आप-आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे विज बील वसुली करण्याचे प्रशासनातर्फे आव्हाहन करण्यात आले. प्रसंगी कार्यकारी अभियंता साहेबांनी आपले मत व भूमिका अतिशय मवाळ स्वरूपात मांडत आपण कर्मचारी यांच्याच बाजूने आहोत व कर्मचारी यांचेवर कारवाई करून कुठलेच नुकसान करण्याचा हेतू देखील नाही अशी भूमिका व्यक्त केली.

सदर बैठकीत कार्यकारी अभियंता साहेबांनी खालील प्रकारे मागण्या चर्चेतून मान्य केल्या

🔸 वसुली साठी दिलेले तोंडी आदेश सकाळी 7:30 ते रात्री 8:30 या प्रकारे कुठलीही सक्ती न करता प्रत्येक शाखा अभियंता व तांत्रीक कर्मचारी यांनी त्यांच्या निर्णयानुसार वेळ ठरवून वसुली चे कामकाज करावे. व थकीत महसूल वसुली वर भर देण्यात यावा.

🔸 वसुली करतांनाचे फोटो व्हॉट्सअप ग्रुप वर टाकण्याची आवश्यकता नाही. ही बाब मान्य केली.

🔸 लाईन स्टाफ कर्मचारी यांना वसुली बाबत व्हि. सी. अटेंड करण्यास कुठलीही सक्ती करण्यात येणार नाही. ही बाब देखील मान्य केली.

🔸 कर्मचारी यांचे विभागीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न /क्लेम मा.स विभागची मीटिंग घेऊन त्वरित मार्गी लावण्याची ग्वाही दिली. (कर्मचारी यांनी प्रलंबित प्रश्नांची माहिती सादर करावी )

🔸 वीज कर्मचारी यांची साप्ताहिक सुट्टी, किंवा किरकोळ रजा, मंजूर अर्जित रजा हे घेण्यास कुठलाही अटकाव केल्या जाणार नाही.

🔸 प्रत्येक उपविभागात लाईन मेंटेनन्स करिता लागणारे साहित्य हे लवकरात लवकर पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल.

🔸 थकबाकीदार विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करण्यासाठी कटर रॉड या नवीन साहित्याची उपलब्धता करून देण्याचा मानस व्यक्त केला. ( जेणे करून लाईन स्टाफ यांना विज तोडणी करताना एक वेळा पोल वर चढण्याचा त्रास वाचेल)

🔸 प्रत्येक शाखा कार्यालयास लाईन स्टाफ यांना पोल वर चढण्यास फोल्डिंग शिडी पुरविण्याचा देखील मानस व्यक्त केला.

🔸 यापुढें कंत्राटदार मार्फत विभागांतर्गत होणारे कोणतेही नवीन विज वाहिनी उभारणीचे काम, मेंटेनन्स, व लाईन चे कोणतेही पूर्ण झालेले काम संबंधित शाखा अभियंता व त्यासहित त्या कार्यक्षेत्रातील संबंधीत विज कर्मचारी (जनमित्र) यांच्या स्वाक्षऱ्या शिवाय कोणत्याही कंत्रादारांचे देयक काढण्यात येणार नाही. ही बाब प्रामुख्याने मान्य केली. ( जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल व कंत्रादारांकडून दर्जेदार काम करून घेता येईल)

🔸 प्री-मान्सून मेंटेनन्स साठी लागणारे साहित्य संबंधीत एजन्सी सहित लवकरच पुरवठा करून देण्यात येईल.

🔸 काही कर्मचाऱ्यांवरील १/३ वेतन कपातीच्या प्रस्तावित कार्यवाही तूर्तास स्थगित करण्याचे मान्य केले.

🔸 कर्मचारी यांची विनंती बदली व डेपोटेशन बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासीत केले.

🔸 कर्तव्यावर उपस्थित असुन सुद्धा एका जनमित्राची अबसेंटी मारणारे कनिष्ठ अभियंता यांची विचारणा करून त्यात दुरुस्ती करण्याचे संबंधितांना आदेशित केले.

🔸 उपविभागातील सर्व 33/11 के व्हि उपकेंद्र येथील नादुरुस्त उपकरणे साहित्य सामुग्रीची दुरुस्ती व देखभालीचे कामकाज लवकरात लवकर मार्गी लावून पूर्ण करून देण्याचे मान्य केले.

🔸 सर्व विजकर्मचारी बांधवानी कुठलेही मानसीक ताण तणावात न राहता खेळीमेळीच्या वातावरणात आपले दैनंदिन कामकाज करत वीजबिल थकीत महसूल वसुल करून प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सदर बैठकीला किनवट उपविभागातील किनवट शहर, ग्रामीण १, ग्रामीण २, बोधडी, सारखनी, मांडवी येथील सर्व विजकर्मचारी , सर्व शाखा अभियंते व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.

वरीलप्रमाणे कार्यकारी अभियंता साहेब, भोकर विभाग. यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा व साहेबांनी विज कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन मान्य केलेल्या न्यायिक मागण्या यांचा विचार करून *किनवट उप विभागातील सर्व विज कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला कंटाळून सामूहीक रजे वर जाण्याचा निर्णय रद्द केला आहे.

👆🏻 सर्वांच्या माहितिस्तव सविनय सादर…

अन्याय के खिलाफ लढेंगे भी और जितेंगे भी..!

“हम सब एक है”

“कामगार एकजुटीचा विजय असो”

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं