कडूलिंब बहुगुणी ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग

कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे आणि कडुनिंबाची पाने ही पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीची पाने आहेत. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत आणि कडुनिंबाची पाने ह्या ग्रहावरील सर्वात जटिल पानांपैकी एक आहे.

कडुलिंब कर्करोगाशी लढायला मदत करते का ?

कडुलिंबाचे अनेक आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत, परंतु सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. पण, तुम्ही शरीरात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण केल्यास त्या संघटित होतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. हे क्षुद्र गुन्हेगारीपासून संघटित गुन्हेगारीकडेवळण्यासारखे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जर तुम्ही दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर ते शरीरात कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते, जेणेकरून ते तुमच्या शरीर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊ शकणार नाहीत.

जंतू संसर्गासाठी कडूलिंब

जग जीवाणूंनी भरलेले आहे. त्याचप्रमाणे शरीर देखील. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा जास्त सूक्ष्मजीव तुमच्या शरीरामध्ये राहतात. यातील बहुतेक जीवाणू (बॅक्टेरिया) उपयुक्त आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही अन्न पचवू शकणार नाही. खरं तर, त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्वच असू शकत नाही. परंतु काही जीवाणू तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा जीवाणूंना ताब्यात ठेवण्यासाठी तुमचे शरीर सतत ऊर्जा खर्च करते.

जर जीवाणूंची पातळी जास्त झाली तर तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटेल कारण तुमच्या संरक्षण यंत्रणेस त्यांच्याशी लढण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागेल. शरीराच्या आत आणि बाहेर कडुलिंबाचा वापर करून तुम्ही या जीवाणूंना अशा प्रकारे व्यवस्थापित करू शकता की ते जास्त प्रमाणात वाढणार नाहीत आणि तुमच्या शरीराला लढा देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागणार नाही. जर तुम्ही दररोज ठराविक प्रमाणात कडूलिंबाचे सेवन केले तर ते आतड्यांमधील त्रासदायक जीवाणू नष्ट करेल आणि सामान्यतः तुमचे मोठे आतडे (colon) स्वच्छ आणि

संसर्गमुक्त राहील. तसेच जर शरीराच्या काही भागात थोडासा वास येत असेल तर याचा अर्थ असा की तेथे जीवाणू थोडे अधिक सक्रिय असतात.

त्वचेच्या आजारासाठी घरगुती उपचार

बहुतेक सगळ्यांनाच त्वचेच्या किरकोळ समस्या असतात परंतु जर तुम्ही तुमचे शरीर कडुलिंबाने धुतले तर ते स्वच्छ आणि तेजस्वी होईल. जर तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या शरीर कडुलिंबाच्या पेस्टने घासले, थोडावेळ सुकू दिले आणि नंतर ते पाण्याने धुतले, तर ते एक उत्तम बॅक्टेरिया प्रतिबंधक म्हणून काम करेल. किंवा तुम्ही कडुलिंबाची काही पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी या पाण्याने आंघोळ करू शकता.

लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी

एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे, कडुनिंब जास्त प्रमाणात सेवन केल्यास शुक्राणूंच्या पेशी नष्ट करते. गर्भधारणेच्या पहिल्या चार ते पाच महिन्यांत जेव्हा गर्भाचा विकास होत असतो, तेव्हा गर्भवती महिलांनी कडुनिंब खाऊ नये. कडुलिंबामुळे अंडाशयाचे कोणतेही नुकसान होत नाही परंतु त्यामुळे जास्त उष्मा होतो. जेव्हा एखाद्या स्त्रीने नुकतीच गर्भधारणा केली असेल आणि शरीरात खूपच उष्णता असेल तेव्हा ती गर्भ गमावू शकते. जर एखाद्या स्त्रीने गर्भधारणेची योजना आखली असेल तर तिने कडुलिंबाचे सेवन करू नये कारण जास्त उष्णता होईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील