रावेर तालुक्यातील मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त 

रावेर –  तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. ६ मार्च सोमवारी रोजी सकाळी ४ वाजता छापा टाकून सुमारे ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केले असून १६ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी पहाटे ४ वाजता धडक कारवाई करून छापा टाकला. प्रल्हाद पुंडलीक पाटील यांच्या घराच्या आत वॉल कंम्पाउड मध्ये हा जुगार खेळ सुरू होता. पोलीसांनी धडक कारवाई केली. यावेळी अचानक पोलीस आल्याचे दिसतात जुगारी पळवाट दिसेल तिकडे पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करुन १७ जणांना ताब्यात घेतले. यात संदीप दिनकरराव देशमुख (वय ४८) रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, संजय दर्शन गुप्ता, शांताराम जीवराम मंगळकर, रा. लालबाग, मध्यप्रदेश, समधान काशिनाथ कोळी रा. सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर, कैलास नारायण भाई रा. भाईवाडा ता. रावेर, मनोज दत्तू पाटील रा. पिंप्री ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर, कैलास नारायण भाई रा. भाईवाडा ता. रावेर, मनोज दत्तू पाटील रा. पिंप्री ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर, सुधिर गोपालदास तुलसानी रा. बऱ्हाणपूर, रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी ता. पुर्णाड ता. मुक्ताडूनगर, राजू सुकदेव काळे रा. बऱ्हाणपूर, युवराज चिंधू ठाकरे रा. रावेर, सोपान एकनाथ महाजन रा. बऱ्हाणपूर, प्रल्हा पुंडलिक पाटील रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर यांच्यासह इतरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलीसांनी १ लाख ४६ हजारांची रोकड, ८ चारचाकी वाहने, ६ दुचाकी असा एकुण ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7:15 B 0.15 YB .. 41 88% रोकड, ८ चारचाकी वाहन, ६ दुचाका असा एकुण ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, संतोष मायकल, किरण धनगर, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, प्रमोद ठाकूर तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोउनि बाळासाहेब नवले, पो.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे यांच्यासह आदींनी कारवाई केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला