राज्यशासनाकडून जळगाव विद्यापीठाला चार पुरस्कार

जळगाव – तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार डॉ. पंकजकुमार नन्नवरे, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉ. दिनेश पाटील यांना तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयाला व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार विलास पाटील यांना जाहीर झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ६ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सन २०२१-२२ चे हे राज्यस्तरीय रा.से.यो. पुरस्कार आहेत. तत्कालीन रा.से.यो. संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील अ.र.भा. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. दिनेश गरूड यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तर याच महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेतील समाजकार्य विभागातील विद्यार्थी विलास पाटील यांना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाला हे चार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.योचे संचालक डॉ. सचिन नांद्रे आदींनी अभिनंदन केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला