चोपडा भोकरमार्गे जळगाव बससेवा सुरू करावी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी

चोपडा –  तालुक्यातील खेडीभोकरी – भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी हंगामी लाकडी पूल बनविण्याची मागणी होत असते. परंतु दोन वर्षांपासून येथे पाईप माती रेती मुरूम खडी टाकून कच्चा रस्ता बनविण्यात येतो. कारण येथे पक्का पूल मंजूर झालेला असुन ह्या पक्का पूलाचे बांधकाम पुढील पाच वर्षे होणार नाही, तोपर्यंत येथे हंगामी लाकडी पुलाएैवजी कच्चा रस्ताच बनवण्यात येईल असे दिसते. पर्यायाने या मार्गावरील बस सेवा मागील वर्षापासून बंद आहे. त्यामुळे चोपडा व जळगाव येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. चोपड्याकडून खेडीभोकरी पर्यंत व जळगाव कडून भोकर पर्यंत बससेवा असल्याने या दोन्ही गावातील दोन कि.मी. चे अंतर तापीनदी पात्रातून चढ-उतर करून जावे लागते. बऱ्याचदा येथे खाजगी प्रवासी वाहतूक वेळेवर नसल्याने उन्हाळ्यात व लग्नसराईत प्रवाशांना आपल्या सोबतचे सामानासह लहानमुलं वयस्कर लोकांना आेढत ताणत घेऊन जावे लागते. ह्या मार्गावरील प्रवाशांची फरफट थांबविण्यासाठी जळगाव व चोपडा आगारातून बससेवा सुरू केली पाहिजे, अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

एस.टी.ला सर्वाधिक उत्पन्न देणारा भोकर मार्ग

चोपडा व जळगाव आगारातून भोकरमार्गे दर एक तासाला बससेवा सुरू केल्यास एस.टी.ला सर्वाधिक उत्पन्न मिळणार आहे. यासाठी सा.बां.विभागाने प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून “रस्ता वापरण्यायोग्य आहे” असा अहवाल दिल्यास बससेवा सुरू होऊ शकते, असे एस.टी.विभागाचे म्हणणे आहे. कारण या मार्गावरून लहान मोठे प्रवासी वाहने व मालवाहू अवजड वाहने वापरत आहेत. म्हणुन सा.बां.विभागाने त्वरित बससेवा सुरू करणेस परवानगी द्यावी..

जगन्नाथ बाविस्कर (माजी संचालक – मार्केट कमेटी, चोपडा)

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील