ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशात सध्या भारत नावावरुन महाभारत सुरु आहे. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वतंत्र्याच्या 76 वर्षांनंतर देशात ‘इंडिया’ वरुन चर्चा सुरु झाली आहे. इंडिया की भारत याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पण भारतीयांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे इंडिया नाव हटवल्यावर कोणत्या गोष्टी बदलणार? अनेक संस्था, ऐतिहासिक ठिकाणं यांच्या नावापुढे इंडिया नाव जोडलं गेलं आहे त्यातही बदल होणार का?

इंडिया नाव हटवल्यावर काय होणार?

इस्रोने नुकतंच मिशन चांद्रयान-3 मोहिम यशस्वी करुन दाखवली. जगभरात ISRO अर्थात Indian Space Research Organisation ने आपली छाप उमटवली आहे.. पण इंडिया नाव हटवण्याच्या चर्चेनंतर आता सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला आहे. अनेकांनी X (Twitter) वर #BSRO (Bharat Space Research Organisation) ने ट्विट केलं आहे.

अशी अनेक नावं आहेत ती इंडिया शब्दाशी जोडली गेली आहेत. भारताची ओळख असलेल्या दिल्लीतल्या इंडिया गेटला ऐतिहासिक महत्व आहे. पण इंडिया नाव हटवल्यास ते भारत द्वार (INDIA GATE) नावाने ओळखलं जाईल. हजारो मुलं IIT आणि IIM ची तयारी करत असतात. पण इंडिया नाव हटवलं तर मुलं आयआयटीची (Indian Institutes of Technology) तर BIT ची तयारी करतील. Indian Institutes of Management म्हणजे आआयएमचं नावही बदललं जाईल.

केंद्र सरकारच्या अनेक योजना, स्लोगन आणि प्रोजेक्ट इंडिया नावाने ओळखल्या जातात. म्हणजे पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया, मेक इन इंडिया, स्टॅंड अफ इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, खेलो इंडिया, स्किल इंडिया इत्या… अशा अनेक योजना आणि स्लोगन बदलल्या जातील. ऑल इंडिया रेडिओ, भारताचा रेडिओ म्हणून ओळखला जाईल. IPS, IAS अधिकाऱ्यांची ओळख काय असणार. सर्वात महत्वाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नावाचं काय होणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

बॉलिवूडचं काय होणार?

इंडिया नाव हटवल्यावर याचा परिणाम बॉलिवूडरही दिसू शकतो. शाहरुख खानचा सुपरहिट परदेस या चित्रपटात एक गाणं होतं ‘आय लव माय इंडिया’ अनेक चित्रपट आणि हिंदी गाण्यांमध्ये इंडिया शब्दचा उल्लेख आढळतो. जुना चित्रपट ‘मदर इंडिया’, सनी देओलचा ‘इंडियन’ असे अनेक चित्रपट आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी