IPL 2023 : आयपीएलचा ‘रन’संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. 31 मार्च पासून आयपीएलच्या ‘रन’संग्रामाला प्रारंभ होणार असून पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे.

तब्बल दोन महिने आयपीएलची स्पर्धा रंगणार असून यंदाच्या 16 व्या सीजनची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये यंदा 10 संघांचा समावेश आहे. यात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली चॅलेंजर्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स इत्यादी संघांचा समावेश आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्च शनिवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे.

सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएल सीजन सुरु झाल्यावर एका दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना दुपारी 03:30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल. यंदा तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे सामने संघांच्या होम ग्राउंडवर रंगणार आहेत. भारतातील 10 शहरांमधील क्रिकेट
स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन केले जाईल.

आयपीएलमध्ये एकूण 52 दिवसांमध्ये सुमारे 70 लीग सामने खेळले जातील. तर फायनलचा सामना 1 जून रोजी खेळवला जाईल. IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॉलिवूड स्टार्स गाजवणार मैदानकुठे पाहाल सामने : IPL 2023 च्या सामन्यांचे थेट प्रसारण JioCinema वर केले जाणार आहेत. तसेच टेलिव्हिजनवर याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर करण्यात येईल. आयपीएलचे संपूर्ण शेड्युल:

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं