चौगाव जि.प.शाळेत शैक्षणीक साहीत्य वाटप ! संदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांचा अभिनव उपक्रम

चोपडा – चौगाव ता. चोपडा जि. प. शाळेतील गरीब, आदिवासी व गरजू विद्यार्थी वैशाली नंदलाल भिल, प्रविण गुलाब बारेला, कुलदिप वसंत कोळी, वेदिका राजेंद्र पाटिल, अनिता सखाराम बारेला, प्रणय योगेश कोळी, गोपाल संतोष भिल, स्वाती राजेंद्र कोळी, भावना शिवा चारण व आरोही रावसाहेब कोळी यांना चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण व्यवस्थापण समितीचे मा. सदस्य संदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांच्या माध्यमातून नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष चौगाव येथील पो. पा. गोरख हरचंद पाटील होते. तर कार्यक्रमाला संदिप कोळी, विश्राम तेले, भरत देवरे,एकनाथ कोळी, मुख्याध्यापक संतोष सोनवणे, उपशिक्षक विलास पाटिल, विद्यानंद साठे, श्रीमती कपिला पाटिल, राजश्री बाविस्कर, प्रिती भावसार, प्रितम सोनवणे आदी उपस्थीत होते. यावेळी विश्राम तेले यांनी मुलांना वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड विषयी मार्गदर्शन केले. पो. पा. गोरख पाटिल व संदिप कोळी तसेच शिक्षक विलास पाटिल यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्षलागवडीसाठी बीज संकलन व सीड बाँल बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन विलास पाटिल यांनी केले.तर, उपस्थीत मान्यवरांचे आभार शिक्षिका सौ. राजश्री बाविस्कर यांनी मानले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला