आशिया चषक उंचावण्यासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो – आशिया चषक २०२३च्या फायनल सामना अवघ्या काही तासांत सुरू होमार आहे. यावेळी आशिया चषकाचा फायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघादरम्यान आज दुपारी तीन वाजल्यापासून सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर दासुन शनाका श्रीलंकेचे नेतृ्त्व करणार आहे.

भारताचा पाच वर्षांचा दुष्काळ संपणार?

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २० सामने खेळवले गेले ज्यात भारताने १० सामने जिंकले तर श्रीलंकेला १० सामने जिंकता आले. टीम इंडियाने आतापर्यंत ७ आशिया चषक जिंकले आहेत आणि ५ वेळा फायनलमध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवले आहे. तर ३ वेळा फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला हरवले. यावेळेस फायनलमध्ये भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. भारताने गेल्या ५ वर्षांत कोणतीही आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली नाही.

फायनल सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे फायनल सामन्यात खेळू शकणार नाही. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. सुंदर टीमसोबत आहे.

या खेळाडूंचे प्लेईंग ११ मध्ये पुनरागमन

फायनल सामन्याआधी भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये मोठे बदल होत आहेत. भारताने बांगलादेशविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या सुपर ४ सामन्यात आपल्या पाच मुख्य खेळाडूंना आराम दिला होता. आता फायनल सामन्याआधी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन निश्चित आहे.

आशिया चषक स्पर्धा ही पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकपची पूर्वतयारी मानली जात आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा खिताब जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक