एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार नविन कक्षाचे उदघाटन

जळगाव -: एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणाचे उदघाटन .सायंकाळी ६ वा.पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी सो. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणामध्ये फर्निचर व कलरिंग, इलेक्ट्रीक या संबधीचे कामे करण्यात आले असुन पावसाळयाचे गच्चीवर पडणारे पाणी हे पि.व्ही.सी. पाईप द्वारे शोषखडयात सोडण्याचे (रेन वॉटर हार्वेस्टींग) देखील काम करण्यात आले आहे. तसेच वृक्षरोपण करण्यात आलेले आहे.

र उदघाटनाच्या वेळी. अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी . संदीप गावीत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सो., दुय्यम अधिकारी व अंमलदार असे हजर होते. सदर नुतणिकरणासाठी जैन एरिगेशन सिस्टीम लिमीटेड चे चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स चे संचालक दिपक चौधरी, सुप्रीम इंड्रस्ट्रिज लिमीटेड चे जनरल मॅनेजर रविकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, हॉटेल प्रेसेडींटे चे संचालक मनोज अडवाणी, तुलसी एक्स्लुझनस लिमीटेड चे जनरल मॅनेजर संदीकादत्त मिश्रा, एच. आर. हेड पद्मनाभन अय्यंगर, व्यास इंड्रस्ट्रीज चे संचालक संजय व्यास, आदीत्य लॉन चे संचालक सुनिल मंत्री, हॉटेल फॉर सीजन चे संचालक महेश प्यारपियानी पुष्पा पल्सेस चे संचालक राजेश अग्रवाल, किरण मशीन टुल प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक चेतन चौधरी अग्रवाल स्टीलचे संचालक मनिष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज अहुजा यांचे सहकार्य लाभले असुन सदरच्या नुतणिकरणाचे काम आर्किटेक मनोज पिट्रोदा यांचे मार्गदशनाखाली करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी काम करणारे कामगारांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला