भोकर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक व आढावा नियोजन

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची बैठक व आढावा नियोजन नांदेड जिल्हा प्रमुख यांच्या आदेशाने नियोजन आढावा बैठक दि, 29.12.2023 रोजी शुक्रवार विधानसभा निहाय बैठकीचे नियोजन साठी दि, 27.12.2023 रोज बुधवार सकाळी 11 वाजता बैठकीचे नियोजन विश्रामगृह भोकर येथे ठेवण्यात आले. तरी शिवसेना प्रमुख अधीकारी व सर्व जेष्ठ शिवसेनीक उपस्थित राहावे.

ॲड. परमेश्वर पांचाळ शिवसेना जिल्हा संमवनवायक सुभाष नाईक जिल्हा संघटक शिवसेना तालुकाप्रमुख भोकर संतोष आलेवाड शिवसेना शहर प्रमुख भोकर पांडुरंग वर्षेवार माधव पाटील वाडगावकर माजी तालुका प्रमुख सुनील जाधव नंदू पाटील कवठेकर तालुका संघटक राहुल कोंडलवार शहर संघटक उपतालुका प्रमुख संभाजी पोगरे व सूर्यकांत पिंगलवाड मारोती पवार जेष्ठ शिवसेनीक सायबराव भोबे पाटील रमेश महागावकर महादावाड माजी सरपंच माधव कारेवाड शिवसेना युवा जिल्हा प्रमुख मनोहर साखरे व सर्व शाखा प्रमुख बूथ प्रमुख उपस्थिती राहावे ही नम्र विनंती स्थळ विश्रामगृह भोकर ठीक सकाळी 11 वाजता सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे.

ताजा खबरें