पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा; HDFC बँक देणार 75 हजाराची स्कॉलरशीप

शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (HDFC Scholarship 2023-24) होतकरु विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. HDFC बँकेने 2023-24 या वर्षासाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीची रक्कम, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया…

‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी, पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतात.

1. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये 55 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

2. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

3. उमेदवार भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

एवढी रक्कम मिळणार – (HDFC Scholarship 2023-24)1. उमेदवारांना मिळणारी शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे. इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल.

1 पदव्युत्तर पदवी ( जनरल ) ३५ हजार रुपये

2 पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) ७५ हजार रुपये

3 पदवी ( जनरल) ३० हजार रुपये

4 पदवी ( प्रोफेशनल) २५ ते ५० हजार रुपये

5 आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा १८ आजार रुपये

6 इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत १८ आजार रुपये

7 इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत १५ हजार रुपये

कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक –

1. पासपोर्ट साईज फोटो

2. मागील वर्षाचे गुणपत्रक

3. आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना, चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र (HDFC Scholarship 2023-24)

4. बोनाफाईड सर्टिफिकेट/ फीस पावती

5. पालकांचा उत्पनाचा दाखला.

कसा करायचा अर्ज –

पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला