वराडसिम येथे गुरांचे वंध्यत्व निवारण शिबीर संपन्न !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे नुकतेच गुरांचे वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सरपंच निलप्रभा पाचपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील तसेच परिसरातील अनेक पशूपालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी पंचायत समिती भुसावळ चे पशूसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ प्रशांत येवले , डॉ गोपाळ सोनवणे (तळवेल), डॉ योगेश पाटील पं स.भुसावळ, डॉ पवन सरोदे, डॉ निलेश राणे, डॉ मुकेश ठाकूर, डॉ भाग्येश पाटील, डॉ राजेंद्र झांबरे, डॉ विशाल कोळी, परिचर चंद्रकांत कोळी, निलेश वाणी, चेतन कवठे, किशोर ढाके, चेतन खाचणे, शशी सोनवणे, निवृत्ती वायकोळे व पशूधन पालक उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh