घाटकोपर होर्डींग अपघातातील मृत्यूचा आकडा १४ वर! ७४ जखमी; गुन्हा दाखल

मुंबई – मुंबईतील घाटकोपर येथे काल सोमवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यातून तयार झालेल्या धुळीच्या वादळाचा तडाखा बसल्याने ७० मीटर लांबीचा फलक कोसळला. या दुर्दैवी घटनेमध्ये पहिल्यांदा ३ लोक मृत्युमुखी पडल्याची बोतमी बाहेर आली त्यानंतर आज तो आकडा वाढून १४ वर पोहचला आहे. मृत्युचा आकडा वाढल्य़ाने तातडीने चेड्डानगर जंक्शन येथील पेट्रोल पंपावर असलेल्या या होर्डिंग्जच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सायंकाळी झालेल्या घटनेनंतर अनेक गाड्या अडकल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाकडून जोरदार बचाव कार्य राबवण्यात आले. एकुण ६४ जणांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात येऊन उऱलेल्यांना रात्रभर होर्डिंगच्या खालून काढण्याचे प्रयत्न चालू होते. पेट्रोल पंपावरच झालेल्या दुर्घटनेमुळे एनडीआरएफला बोलावण्यात आले असून काल रात्रभर पावसामुळे आणि धुळीमुळे बचावकार्य करताना अडचणी येत होत्या.

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत तसेच जखमींना उपचार देण्याची घोषणा केली.

मुंबई महानगरपालीकेने काल जारी केलेल्या निवेदनामध्ये याची माहीती देताना अजून २० ते ३० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली होती. महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, बेकायदेशीरपणे हा होर्डिंग लावण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे. महापालिकेच्या निवेदनानंतर मुंबई पोलिसांनी पंतनगर पोलिस ठाण्यात होर्डींगच्या मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या X या सोशलमीडीयावर, “मुंबईच्या घाटकोपर भागात होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त करते. मी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम