घरातून रागाच्या भरात निघून गेलेला किनगावचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेने सापडला

यावल – तालुक्यातील किनगाव गावात राहणारा ११ वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुने नेल्याची तक्रार मुलाच्या आईने दिल्यावरून खळबळ उडाली होती. पोलिसानी सतर्कतेने मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले.

यावल तालुक्यातील किनगाव गावात राहणाऱ्या साबीर खान पठान यांचा नुर मोहम्मद नावाच्या ११ वर्ष वयाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार सईदाबी खान यांनी १७ रोजी यावल पोलिसांत दिली होती. मुलगा कुणी घेवुन गेले किंवा त्याचे काही बरे वाईट तर केले नाही ना, या द्विधा मन :स्थिती होती. खान कुटुंबास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी आपल्या सहकारी पोलीस

कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ दखल घेत वेगाने शोध घेत त्या ११ वर्षीय मुलाचा किनगाव परिसरातुन शोध लावण्यात यश मिळवले व त्या मुलास पालकाच्या स्वाधिन केले. दरम्यान अकरा वर्षीय मुलगा नुर मोहम्मद खान हा रागाच्या भरात घरातुन निघुन गेल्याचे त्यांने सांगीतले. यावेळी आपल्या मुलाचा शोध घेण्यात पोलीस निरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुलाचे वडील साबीर खान व तिची आई सईदाबी खान यांनी आभार मानले .

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला