गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा राडा,पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

पणे – रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलआणि वाद एक समीकरण बनले आहे. कधी तिने केलेल्या डन्सवरुन वाद निर्माण होतो.

कधी तिच्या चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्याच्या वाद येतो. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ होतो. यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरणच बनले आहे. गौतमी पाटीलने तिच्या आदाकारीने सोशल मीडिया आणि तरुणाईवर मोहिनी घातली आहे. अल्पवधीत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर वादापासून मात्र तिची सुटका होत नाही.

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसतात. आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रेत तिचा कार्यक्रम होता. यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमीसमोर चांगलीच थिरकली होती. हा प्रकार इथच थांबला नाही तर या कार्यक्रमात तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स सुरु केला.त्यानंतर या तरुणाईने कार्यक्रमात चांगलाच धुडगुस घातला. यावेळी कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. अन् कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहीर करावं लागलं.

त्या व्हिडिओवरुन वादळ

गौतमी पाटील हिचा चेजिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला. संबंधित व्हिडीओ तिला नकळत तयार करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

मागील आठवड्यात नगरमध्ये राडा

नगरमध्ये गौतमीची लावणी सुरू असताना काही अतिउत्साही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केल्याने सुरूवातीला 15 मिनटे कार्यक्रम थांबवावा लागला. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने कार्यक्रम आटोपता घेत मोठ्या बंदोबस्तात गौतमीला तेथून बाहेर काढावे लागले.

बहिरवाडीत गोंधळ

बहिरवाडीतल्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुण आले होते. त्यामुळं चांगलीचं गर्दी झाली होती. गर्दीला आवरणं आयोजकांच्या हाताबाहेर गेलं होतं.महिलांना हातात काठ्या घेऊनही तरुण काही ऐकत नव्हते. त्यामुळं धुडगूस घालणाऱ्या तरुणांना अखेर पोलिसांचीच भीती दाखविली. गौतमीच्या अदांवर राज्यातील अनेक तरुण फिदा आहेत. १०-२० किलोमीटरवर कुठंही गौतमीचा कार्यक्रम असला, तर तरुणांची पाऊलं त्या कार्यक्रमाकडं वळतातचं. गौतमीचा कार्यक्रम आणि तरुणांचा धूडगूस हे आता समीकरणचं झालं.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला