गॅस सिलिंडर मिळतोय 50 रुपयांनी स्वस्त; ‘या’ पद्धतीने आजच करा बुक

देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांचे बजेट बिघडले आहे.

मात्र, आता तुमच्याकडे गॅस सिलिंडर स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची थेट ऑफर मिळेल. गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तुम्ही स्वस्त सिलिंडर कसा खरेदी करू शकता, येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा.

या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेप पूर्ण करण्यासाठी पुढे वाचा.

येथे तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पर्याय मिळेल आणि तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची ऑफर मिळेल.

या प्रक्रियेत, तुम्ही घरी बसून गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि तुम्हाला वेगळे कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला प्रत्यक्ष पैसे भरण्याची गरज नाही.

तुम्ही हे पेमेंट घरी बसून करू शकता आणि गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्तात मिळवू शकता.

Cheap Gas Cylinder: देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांचे बजेट बिघडले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी