धर्मरथ फॉउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या विद्यमाने नविन घरकुल शिवाजी नगर हुड्को येथे मोफत आरोग्य शिबिर

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – दिनांक 21 अक्टूबर 2023 रोजी नविन घरकुल शिवाजी नगर हुड्को परिसर येथे धर्मरथ फॉउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर चा आयोजन करण्यात आला ह्या शिबिर चे आयोजक धर्मरथ फॉउंडेशन चे संस्थापक तथा अध्य्क्ष मा. विनायक भाऊ पाटिल, समाज सेवक महेश भाऊ चौधरी व सामाजिक कार्यकर्ता अकील भाई पटेल यांनी केला होता. या शिबिराचे उदघाटन समीर सय्याद यांचे शुभ हस्ते करण्यात आले, शिबिरात ब्लडप्रेशर चेक करने शुगर तपासनी मोतिबिंदु तपासनी व सर्दी खोकळा व इ. रोग ची तपासनी करण्यात आली हे शिबिर सकाळी 10 वाजे पासून ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरु होती. या शिबिर चे लाभ जवळपास 200 ते 250 नागरिकांनी घेतले या शिबिरात ,संजू भाऊ सपकाळे, अनिल आप्पा पेंढारकर, अनिस भाई शेरा, लोकसेवा फॉउंडेशन चे संस्थापक व अध्य्क्ष मा. समीर खलील शाह आणी कादरिया फॉउंडेशन चे अध्य्क्ष मा. फारुख कादरी यांनी अनमोल सहकार्य केला. तर प्रमुख उपस्तिथि माजी नगरसेवक अंकुश भाऊ कोळी म्हणून रेडक्रॉस अध्यक्ष गनि भाई मेमन, मसूद भाई रिटायर्ड C,I,D, ईसा भाई टेलर, अज़ीत भाई मुजावर, जुने भाई मिर्झा सामाजीक कार्यकर्ते सुल्तान भाई मिर्झा, कामिल खान, रईस भाई काकर सलीम भाई, नाझीम भाई, आणी असंख्य नागरिक उपस्थित होते.