यावल नगरपालिकेचा अजब प्रकार ! आचारसंहितेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येणार नाही

जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे आम्हाला मोकाट भटक्या कुत्र्यांवर कारवाई करता येणार नाही असे एका तक्रार करणाऱ्या कार्यक्रर्त्याशी बोलतांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले अकलेचे तारे या प्रकारामुळे तक्रार करणारे व्यक्ती यांची अवस्था हसु का रडू अशी झाली, यावेळी त्यांनी त्या कर्मचाऱ्यास चांगलेच सुनावले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की यावल शहरात नगरपालिकेच्या हद्दीत काल सकाळच्या वेळी वाणी गल्ली परिसरातुन दोन लहान शाळकरी विद्यार्थी मुलगी ही रस्त्याने जात असतांना त्या परिसरात असलेले सुमारे दहा ते बारा मोकाट कुत्र्यांनी त्या लहान मुलगीला एकटी असल्याचे पाहुन त्या भटक्या कुत्र्यांनी घेरल्याने त्या मुलीची अवस्था शिकारात फसल्यासारखी झाल्याने घाबरलेल्या अवस्थेत जोरजोरात ओरडून रडू लागली. यावेळी या गल्लीत राहणारे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे यांनी प्रसंगी तात्काळ धाव घेतले व त्या मुलीला कुत्र्यांपासुन वाचविले. त्यानंतर त्यांनी यावल नगरपालिकेत जावुन संबधीत विभागाकडे शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी तक्रार त्यांनी केली असता त्या हजर कर्मचाऱ्याने सांगीतले की दादा आता सर्वत्र निवडणुकीची आचार सहींता लावण्यात आली असल्याकारणाने आम्हाला अशा प्रकारे शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांवर कारवाई करता येणार नाही, यावेळी निलेश गडे यांनी त्या कर्मचाऱ्यानी दिलेले उत्तर ऐकुन आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी त्यांची अवस्था हसवे किरडावे अशी झाली, त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यास चांगलेच धारेवर घेत खडसावुन सांगीतले की, मोकाट कुत्र्यांवर कारवाईशी निवडणुक आचार संहितेशी काय संबंध असे सांगीतले. नगरपालिकेत सध्याच्या परिस्थितीला कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.

वाहनधारकांमध्ये भिती पसरली आहे. यावल नगरपालिकेने तात्काळ या धोकादायक असणारे मोकाट कुत्र्यांचे स्पेयींग आणी निर्मुलन करणे व श्वान अभयारण्य आणी आश्रयस्थानामध्ये अशा प्रकारे भटकणाऱ्या कुत्र्यांचे पुनवर्सन करावे अशी मागणी देखील डॉ. निलेश गडे यांनी केली आहे.

यावल शहरातील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विस्तारीत वसाहतीमध्ये देखील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी हैदोस घातले आहे. दुचाकी

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला