जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या शेतकरी मोर्चा नियोजनासाठी चोपडा तालुका भा ज पा ची बैठक संपन्न… 

हेमकांत गायकवाड

चोपडा : सोमवार रोजी जळगाव येथे माजी मंत्री गिरिष महाजन राजु मामा भोळे रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मार्चा काढण्यात येणार असून या साठी आज चोपड़ा तालुका भारतीय जनता पार्टी व किसान आघाडी च्या वतीने बैठक घेण्यात आली

या बैठकीचे सुत्र संचालन हनुमंत महाजन तर आभार गजेंद्र जैसवाल यांनी मानले तसेच किसान आघाडी चे तालुका अध्यक्ष अंबादास सिसोदीया यांनी राज्य सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना हात घातल राज्य सरकारच्या निषेध केला.

अशा या दळभद्री राज्य सरकारला जागे करण्यासाठी आपण देखील लाखोंच्या संख्येने मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चोपड़ा किसान आघाडी व भाजपा च्या वतीने करण्यात आले यावेळी किसान आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सरचिटणीस सचिव यांच्या देखील नियुक्ती पत्र देण्यात आले व त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित पंकज पाटील तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल शहर अध्यक्ष गजेंद्र सोनवणे जि प सदस्य अंबादास सिसोदीया किसान मोर्चा तालुका अध्यक्ष भुषण महाजन किसान मोर्चा शहर अध्यक्ष हनुमंत महाजन सरचिटणीस प्रदिप पाटील विधानसभा श्रेत्र प्रमुख रविद्र मराठे व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल पाटील ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष मनोहर बडगुजर सरचिटणीस भरत सोनगिरे जिल्हा सहयोजक प्रवीण चौधरी जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा संजय जैन अल्पसंख्यांक आघाडी तालुका अध्यक्ष बापुराव पाटील मिलिंद वाणी धर्मदास पाटील सोशल मीडिया अॅप प्रमुख लश्र्मण पाटील हिंमतराव आबा,जितेंद्र महाजन डाॅ नरेंद्र अग्रवाल रविद्र पाटील अनिल बोरसे बारकु पाटील दिलिप पाटील हिरालाल पाटील दत्तात्रय पाटील विवेक पाटील रविद्र पाटील गुलाबराव पाटील समाधान पाटील योगराज जाधव यशवंत जडे अनिल पाटील दिपक चौधरी किरण पाटील या सह भारतीय जनता पार्टी चे व किसान आघाडी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh