जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची निंभोरा आरोग्य केंद्राला मॅरेथॉन भेट

रावेर – तालुक्यातील निंभोरा येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी भेट देऊन संपूर्ण बांधलेल्या खोल्यांची व इमारतीची सुमारे एक तासभर मॅरेथॉन पाहणी करून अपूर्ण कामासंदर्भात माहिती घेऊन संबंधितांना महत्वपूर्ण सूचना केल्या. तसेच नवीन इमारतीमध्ये फर्निचर व्यवस्था, नियोजित, पाणीपुरवठा, याबाबत विशेष माहिती घेतली. इमारत कामात जी अपूर्णता आहे ते देखील पूर्ण व्हावे याबाबत संबंधितांना श्री अंकित यांनी सूचना दिल्या.

यावेळी रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजय रिंढे, तसेच सरपंच सचिन, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सेवानिवृत्त पंचायत समिती अधिकारी महाजन यांच्याशी चर्चा केली यावेळी आरोग्य केंद्रातील जुन्या इमारतीत सध्यस्थितीत केंद्रातील झाडाझडती घेत ओ.पी.डी विभाग, औषध विभाग, प्रसूती गृह, लससाठा, कोविड टेस्टिंग यासह आदी तपासणी केली सोबत डॉ.अजय रिंढे व निंभोरा आरोग्य केंद्रातील डॉ. चंदन पाटील आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सरपंच सचिन महाले, प्रशांत पाटील, ललित कोळंबे ग्रा. प.सदस्य मनोहर तायडे सौ.मंदाकिनी बरहाटे, स्वप्निल गिरडे, राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, मधुकर बिऱ्हाडे, विशाल तायडे यांनी चर्चा करून स्वागत केले व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आरोग्य केंद्रात रिक्त अपूर्ण कर्मचारी संख्या आहे ती पूर्ण करावी अशी मागणी सरपंच सचिन महाले यांनी केली. तसेच गावातील पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडवावा अशी विनंती करण्यात आली. यावेळी रावेर तालुका आरोग्य अधिकारी अजय रिंढे, डॉ. चंदन पाटील, आरोग्य कर्मचारी आर. के पाटील, आर.आर. महाजन बी. व्ही इंगळे, आरोग्य सेविका श्रीमती मनीषा तायडे श्रीमती आर. एल कोळी, रंजना तायडे, दिनकर बोरनारे, मिलिंद हंसकर, आशा स्वयंसेविका गटप्रवर्तिका विद्या शिंपी तसेच संतोष लोंढे ग्रामपंचायत कर्मचारी राहुल महाले, संतोष महाले, विनोद गोरडकर, किशोर जावा, यासह गावातील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने