नाशिक कोळी समाजाच्या बैठकीत जळगांव जिल्ह्यातील उप वर वधु व पालकांनी उपस्थित राहावे- नारायण कोळी 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जळगांव जिल्ह्यातील सर्व उपवर वर वधू व पालकांना सुचित करण्यात येते की, नाशिक येथे होणाऱ्या नियोजित उपवर वर वधू परिचय मेळावा बाबतीत १४ जुलै ला होणारी बैठक हॉल बुकींग न झाल्याने रद्द करून तीच बैठक दि २१ जुलैला रविवार सकाळी १०:०० वाजता होणार आहे

आपल्या आदिवासी कोळी समाजातील उपवर वरवधु पालक मेळाव्याचे नियोजन साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगांव धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणे संभाजीनगर या परीसरातील कामधंदा, नोकरी, व्यवसाय निमित्ताने आपल्या ग्रामीण भागातून वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेल्या समाज बांधवांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. लवकरच एक आगळावेगळा वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करून मुलामुलींचे रखळलेली उपवर, उपवधु, विधवा, घटस्फोटित, परीक्तता मुलामुलींना एकाच व्यासपीठावर आणून लग्न जोडणीसाठी प्रयत्न करण्यासाठीं समाजाच्या विकासासाठीच्या नियोजनाचे मुख्य आयोजक नारायण कोळी साकरी यांच्या सह सल्लागार युवराज दादा सैंदाणे संजयदादा शिंदे अरूण भाऊ सोनवणे भगवानभाऊ सोनवणे P.S.I नाशिक नेतृत्वाखाली असून काही तरूण मंडळींनी पुढाकार घेऊन मेळाव्या साठी होण्याऱ्या बैठकीचे नियोजन व छोटेखानी भोजन व्यवस्थेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी आपण सहपरिवार येऊ कार्यक्रमाला उपस्थित राहावे हि विनंती.

ठिकाण : वेंदात मंगल कार्यालय व लॉन्स, लेखा नगर समोर राजीव रोड, हाॅटेल ग्रॅड रिओ शेजारी नाशिक.

आयोजक – नारायण कोळी साकरीकर 8956843477

कमलेश पुंडलिक रायसिंग दत्त चौक सिडको 8380007212

निलेश आधार सोनवणे समता नगर, सिडको नाशिक 8550915088

प्रकाश राजधर कोळी कुरंगी ता.पाचोरा 9325864616

ज्ञानेश्वर माधवराव सोनवणे माणिक नगर नाशिक 9764008644

उल्हास काशीनाथ सोनवणे नाशिक 8805577405

नितीन विजय कोळी 9764472193

जिवन जर्नाधन सोनवणे जाधव टाउनशिप नाशिक 9011411571

विकास रामदास सपकाळे 7588831140

कुमारी शितल प्रताप कोळी 9604060496

कल्पना जर्नाधन सोनवणे जाधव टाउनशिप नाशिक 8308135862

राहुल कोळी सिन्नर 8390983850