कर्नाटकातील शिक्षिकेचे वादग्रस्त वक्तव्य; हिंदुस्थान हिंदूंचा देश, तुम्ही पाकिस्तानात जा!

देशभरात विविध समुदायात, जाती-धर्मात तेढ पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. एका शाळेत मुस्लीम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सांगण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच कर्नाटकात एका शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. या शिक्षिकेने जातीवाटक टिप्पणी केली आहे. या प्रकरणी शिक्षिकेची बदली करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर आता कर्नाटकातील मुस्लिम समाजातील दोन विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षिकेने जातीवाचक टिप्पणी केल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथील टीपू नगर सरकारी शाळेत कन्नड भाषा शिकवणाऱ्या मंजुळा देवी या शिक्षिकेने इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांवर जातीवाचक टिप्पणी केली. हे विद्यार्थी वर्गात भांडत होते. यावरून मंजुळा देवी रागाच्या भरात त्यांना म्हणाल्या, तुम्ही पाकिस्तानात जा, हा हिंदूंचा देश आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी परतले. त्यांनी ही घटना त्यांच्या पालकांना सांगितली. याबाबत त्यांनी स्थानिक नेत्यांना कळवले. विद्यार्थ्यांच्या तक्रीरावरून शिवमोग्गा जेडीएस नेते ए. नजुल्ला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटकच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या शिक्षिकेची बदली केली आहे. मात्र, शिक्षिकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सार्वजनिक सूचना उपसंचालक परमेश्वरप्पा सीआर यांनी म्हटले आहे की, विभागीय चौकशी सुरू असताना शिक्षकाची बदली करण्यात आली आहे. आम्हाला याबाबत गुरुवारी तक्रार मिळाली आहे. ब्लॉक शिक्षणाधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे शिक्षकेविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासणीदरम्यान शिक्षिकेने सांगितले की, ती विद्यार्थ्यांना शिस्त लावत होती. कारण विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत होते आणि शिक्षकांचा आदर करत नव्हते,असे सांगत शिक्षिकेने आरोप फेटाळून लावले आहेत. मुस्लीम विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून कानाखाली मारण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. याप्रकरणानंतर ती खासगी शाळा बंद करण्यात आली आहे. तर, तुम्ही पाकिस्तानात का जात नाहीत, असा सवाल दिल्लीतील एका शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्यांना विचारला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच कर्नाटकात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी