काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत ची अटकेचा युवक काँग्रेस तर्फे निषेध

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – येथील रावेर यावल युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार विनंते यांना निवेदन देऊन युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली.युवक काँग्रेस वेळो वेळो सरकार चे हुकुमशाही विरोध लढा देत आहे .

असाच एक आंदोलन आमचे प्रदेश अध्यक्ष श्री कुणाल राउत साहेब यांनी काल दिनांक 4/02/2024 रोजी नागपूर येथे जिल्हा परिषेदेत ‘मोदी सरकार” एवजी भारत सरकार’ असा दुरुस्त करुन आपला निषेध जनतेत जनजागृती करण्याचे काम केले आहे. ह्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली. केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे. संविधान विरोधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत देश नव्हे, ही अक्षाय चूक महाराष्ट्रभर युवक, शेतकरी, महिलांनी, स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याविरोधात लेखी निवेदन दिले गेले. निषेधार्य आंदोलनं करण्यात आली. मात्र सरकार चूक दुरुस्त करायला तयार नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेसमोरील या जाहिरातीच्या बोर्डला काळे पासून आपला संताप व्यक्त केला. यामुळे विडलेल्या भाजपाच्या सत्ताधा-यांनी पोलिसांचा गैरवापर करुन आमच्या युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांना अटक केली आहे. कुणाल राऊत सातत्याने बेरोजगारी, महागाई, नोकर भरतीतील भ्रष्टाचार याविरोधात सत्यावर उतरून निषेध नोंदवत आहे. राज्यभरातील युवकांचा शिंदे- फडणवीस – पवार’ सरकारवरचा रोष युवक काँग्रेस, काँग्रेसच्या आंदोलनातून व्यक्त होतं आहे. हैं थांबवण्यासाठीची ही अटक आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रसंगी कुणाल राऊत आणि त्याच्या युवक कॉंग्रेस मधील सहकाऱ्यांसोबत आहे.अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक सरकारने केलेली ही अटक तानाशाही प्रवृतीची आहे. याचा मी तिव्र निषेध व्यक्त करतो. असून आमचे अध्यक्ष श्री कुणाल राउत यांना लवकरात लवकर सुटका करण्यात यावा नाही तर ह्याचा परिमाणात युवक काँग्रेस आक्रमक राहील आमचे वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करु ह्याची नोंध घ्यावे… अशी मागणी युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह व आदिल शेख यांनी केली आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला