चोपड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर संपन्न… 

हेमकांत गायकवाड

भारताचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर संपन्न झाले..

सर्व नागरीक बंधु-भगिणीं सक्रिय सहभाग सहभाग नोंदवला आनंद होत आहे की,देशाचे सन्मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस संपूर्ण देशात ‘सेवा व समर्पण अभियान’ अंतर्गत विविध माध्यमातून साजरा होत आहे,

भाजपा चोपडा शहर व ग्रामीण मंडळ कडूनदि.17 सप्टेंबर 2021,शुक्रवार रोजी,शेतपुरा, हनुमान मंदिराजवळ चोपडा शहर सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर संपन्झालेे

यावेळी डॉ आशिष पाटील,डॉ नरेंद्र अग्रवाल,डॉ पंकज चौधरी ,डॉ मनीष अडावदकर यांनी सहकार्य केले. सउ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,माजि.प.महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई पाटील,,जि.प.सदस्य गजेंद्रभाऊ सोनवणे,चोपडा जि.चिटणीस राकेशदादा पाटील,,ता.यु.मो.अध्यक्ष प्रकाश पाटील,,ता.सरचिटणीस हनुमंराव चंद्रकांत धनगर शहर सरचिटणीस सुनील सोनगिरे मा अध्यक्ष : रवींद्र मराठे जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे, ,विनायक पाटील,चंद्रशेखर ठाकरे,केदार पाटील सर, सुभाष पाटील,कांतिलाल पाटील सर, विजय बाविस्कर,बापूराव पाटील, अमित तडवी ,योगेश महाजन,विकास पाटील,विनायक पाटील,भरत पाटील अनिल पाटील, अमित तडवी, अजय भोई,संदिप भोई,विशाल भोई, सागर काविरे ,भिकन बडगुजर ,प्रवीण भोई आदी उपस्थित होते.