मुख्यमंत्री च्या उपस्थित नंदाताई निकम यांचा शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सत्कार

भुसावळ – येथील माजी नगरसेविका नंदाताई निकम यांचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून बाळासाहेब यांच्या शिवसेनात जाहीर प्रवेश केला त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष समाधान महाजन, अल्पसंख्यांक चे जिल्हा अध्यक्ष हमीद सर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी ला मोठा हदरा बसला आहे.

त्यांचे सामाजिक व महिला बचत गटाचे काम बघता त्यांच्या सोबत भुसावळ शहरातील मोठया प्रमाणात महिलांचे संघटन सोबत आहे. त्यांचा वंजोळा रोड नवीन हुडको कॉलनीच्या महिलां संघटनानी स्वागत केले. त्यावेळी वैशाली विसपुते, वर्षा आऊजा, शितल विसपुते, सुरेखा ठाकूर, यांच्या सह परिसरातील महिला बचत गट, महिला मंडळ इत्यादीनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी सो नंदाताई निकम यांनी महिला साठी असलेल्या शासनच्या विविध योजनांची माहिती दिली या योजनेचा सर्व स्तरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन वैशाली विसपुते यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला