‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली होती.

आज मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल करण्यात आले असून त्या बाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने जरी केला आहे. त्यनुसार जळगाव जिल्ह्याच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.

अशी असेल जिल्हास्तरीय समिती

अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासातीय समिती गठीत करण्यात येणार आहे. सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील या जिल्हास्तरीय समिती मध्ये सह अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्हयाचे मंत्री, सदस्य म्हणून सात प्रशासकीय अधिकारी राहतील यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, नगर प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त, जिल्हयातील महानगरपालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हयातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित एकात्मिक बाल विकासाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा समावेश आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर समितीची दरमहा बैठक आयोजित करण्यात येणार असून या समितीद्वारे सदर योजनेवी देखरेख व संनियंत्रण करणे. सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा नियमित आढावा घेतला जाणार असून आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या बैठकीत घेतली जाणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी