देश – विदेश

फेसबूक, इन्स्टा डाऊनमुळे मार्क झुकरबर्गचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान!

कॅलिफोर्निया – काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड हे मेटाचे तीनही प्लॅटफॉर्म असलेले सर्व्हर तासाभरासाठी डाऊन झाले होते.

मुंबई विमानतळावर व्हिलचेअर न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू प्रकरण, डीजीसीएकडून एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड

व्हिलचेअर न मिळाल्याने 16 फेब्रुवारीला एका ज्येष्ठ प्रवाशाचा मृत्यू झाला होता. ही घटना मुंबई विमानतळावर घडली होती. न्यूयॉर्क येथून 80

इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा! गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप …. 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना ही

जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट सुरू ! जमिनीनंतर आता आकाशातून रस्ते बनवणार गडकरी, खर्च १.२५ लाख कोटी

नवी दिल्ली – रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आता पुढील लक्ष्य आभाळाकडे आहे. जमिनीवर रस्ते आणि एक्सप्रेवेचे जाळे विस्तारल्यानंतर

PM मोंदींबद्दल मानहानीकारक वक्तव्य भोवलं; मालदीव सरकारने तीन मंत्र्यांची केली हकालपट्टी

मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश; महादेव बेटिंग अ‍ॅपसंबंधात पहिली अटक

मुंबई – महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात क्राईम ब्रँचने पहिली अटक केली

90 सेकंद आधी परीक्षा संपल्याने विद्यार्थी संतापले! थेट सरकारवरच गुन्हा दाखल, 12 लाखांची मागणी

परीक्षेदरम्यान (Exam) काही विद्यार्थी वेळ पूर्ण होण्यापूर्वीच पेपर जमा करतात, तर काहींचा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. दक्षिण कोरियामध्ये (South

आयपीएल इतिहासातील ‘हा’ ठरला सर्वात महागडा खेळाडू!

दुबई – ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला, त्याने काही तासांत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा 

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० मध्ये पाऊस ठरू शकतो ‘व्हिलन’; जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर या सामन्यासाठी दोन्ही संघ

World cup trophy: ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

  मुंबई – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिशेल मार्शच्या हातात बीअर आणि पायाच्या खाली वर्ल्डकप ट्रॉफी ठेवण्याबाबत आक्षेप व्यक्त करताना एका आरटीआय

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम