चोपडा

चोपड्यात संततधारेमुळे 2 दुकाने कोसळली; पंचवीस लाखांचे आर्थिक नुकसान

चोपडा – संततधारेमुळे शहरातील बोहरा गल्लीतील भांडे व हार्डवेअर असे दोन जीर्ण दुकाने मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री कोसळली. यात २५

अडावद येथे दोन गटांत हाणामारी! 14 जण जखमी; दहा जणांना अटक, 93 संशयितांवर गुन्हा दाखल

अडावद (चोपडा) -: येथील मोकळ्या जागेत बांधकाम करण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी व दगडफेक झाली. त्यात १४ जण जखमी झाले.

आमदार लता सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार

जळगाव – चोपडा मतदारसंघाचे आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी गार्ड ड्युटीवर कर्तव्यावर असलेले साहित्यिक

हळदीच्या कार्यक्रमात नाचताना जळगाव येथील तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंडपातच कोसळला

जळगाव – शहरातील श्रीरामनगर भागात नातेवाइकाच्या लग्नसोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्रीच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जळगावच्या मेहरूणमधील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

चौगाव जि.प.शाळेत शैक्षणीक साहीत्य वाटप ! संदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांचा अभिनव उपक्रम

चोपडा – चौगाव ता. चोपडा जि. प. शाळेतील गरीब, आदिवासी व गरजू विद्यार्थी वैशाली नंदलाल भिल, प्रविण गुलाब बारेला, कुलदिप

चोपडा-भोकर-जळगाव बससेवा पुर्ववत सुरू करून रोडवर प्रवाशी शेड बांधावेत..

गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी.   चोपडा – येथुन गोरगावले बुद्रुक-भोकर-कानळदा मार्गे जळगाव पर्यंतचा नवीन महामार्ग राज्यमार्ग बनवितांना

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या अडावद शहर अध्यक्ष पदी महेश गायकवाड यांची नियुक्ती 

अडावद – दि.16/3/2024 रोजी सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पत्रकारांची एकमेव संघटना,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या शहर अध्यक्ष (प्रिंट मीडिया

मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

चोपडा – सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे

चोपडा – पुणे बसमध्ये सापडला सव्वा लाखाचा गांजा, कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल 

चोपडा – पुणे या बसमध्ये सुका गांजा असलेली बेवारस बॅग आढळून आली. या बेवारस बॅगची कोपरगांव पोलिसांनी तपासणी केली असता

वेअर हाऊसला परवानगी दिल्याचा मोबदला म्हणून मागितली ५ हजाराची लाच! ग्रामसेवकाला एसीबीकडून अटक 

चोपडा – तालुक्यातील देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळाली होती. या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे पाच हजार

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला