एक राज्य, एक पेपर! तिसरी ते आठवी परीक्षा: मूल्यमापनात येणार समानता

जिल्हा परिषद, पालिकेच्या शाळांत प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षांसाठी आपापल्या स्तरावर पेपर काढले जातात. खासगी अनुदानित शाळांना मुख्याध्यापक संघाकडून…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो नक्की वाचा! ‘प्रात्यक्षिक’वर बोर्डाच्या पथकांचा वॉच; परीक्षा केंद्रांवर आता सरमिसळ विद्यार्थी

फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत…

पदवीधर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य

यूजीसीकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे : येत्या सत्रापासून अंमलबजावणीची योजना आता पदवीधर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्यपणे करावी लागणार आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान…

‘एमपीएससी’ मार्फत मेगाभरती! एकूण ७,५१० जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू होणार

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी)अंतर्गत मेगाभरती केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र…

जि.प.शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

जळगाव – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानळदा (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसमवेत ‘गणितासाठी १०…

दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्के वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून- जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के…

दहावी बारावीत एक वर्षात दोन वेळा परीक्षा ऐच्छिक, किती परीक्षा द्यायच्या? विद्यार्थीच ठरवणार; तणाव कमी करण्याचा प्रयत्न

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देणे सक्तीचे राहणार नाही, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी…

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!

महाराष्ट्र – एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. २०१९ ला रद्द…

आता प्रत्येकाच्या पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल, नेमका काय असणार हा बदल

विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवी हा महत्वाचा विषय असतो. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे पदवी असते. त्या पदवीच्या आधारेच त्यांचे भवितव्य ठरत…

जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर

जळगाव – राज्य शासनातर्फे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला…

दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा आल्या!

राज्य शिक्षण मंडळातर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात होते. अशातच निदान…

अंगणवाडी ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार. सरकारने घेतला हा निर्णय.

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून…