दहा वर्षांच्या मानवीच्या मृत्यूचं कारण समोर, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केकमध्ये आढळला ‘तो’ विषारी पदार्थ
पंजाबच्या पटियालामध्ये गेल्या महिन्यात 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीचं नाव मानवी (Maanvi) असं होतं. मानवीच्या वाढदिवसासाठी तिच्या…