मद्यधुंद तालूका पोलिसांचा ‘धांगडधिंगा’ व्हायरल; नाचणाऱ्यांच्या अंगावर ओतले पेगवर पेग

जळगाव – तालूका पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार विश्‍वनाथ गायकवाड यांच्या निलंबनानंतर तालूका पोलिसांकडे संपुर्ण पोलिस दलासह वाळू व्यवसायीकांचे लक्ष केंद्रीत…

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले बाऊन्सर, भाजीविक्रेत्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटो आता दीडशे रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक दुकानदारांशी हुज्जत घालत आहेत. रोजच्या वादाला कंटाळलेल्या वाराणसीमधील…

कर्ज काढून पत्नीचे स्वप्न केले पूर्ण, नर्स झाल्यावर म्हणाली स्टेटस जुळत नाही

उत्तर प्रदेशात एक विचीत्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून तिला शिकवले. ती शिकून नर्सही…

राष्ट्रीय धावपटू संजय मोती यांचा सत्कार जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न 

जळगाव – :जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप रावेर तालुक्यातील निसर्गरम्य अश्या पाल येथे…

मुलगी झाली म्हणून चक्क! हत्तीवरून मिरवणूक काढत लेकीचे स्वागत  

‘मुलगी नको, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे,’ अशी अनेकांची मानसिकता आहे. मात्र स्त्री जन्माचे थाटामाटात स्वागत करत कोल्हापूरमधील पाटील कुटुंबाने…

काय सांगता! अर्ध्या गावाला अतिक्रमणाच्या नोटिसा, 186 कुटुंबांवर घर खाली करण्याची वेळ

शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली राज्यभरात सुरु असून, आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाखो अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान…

रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ‘बाजीगर’चे उत्तर

बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागला. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे ही एक मोठी डोकेदुखी असते. याचं कारण…

नवीन संसद भवन कशी आहे, पाहा संसदेचा पहिला व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. PM मोदी दुपारी 12 वाजता संसदेचे उद्घाटन करणार…

२००० रुपयांची नोट द्या अन् २१०० रुपयांचे सामान घेऊन जा, दुकानदाराच्या ‘या’ ऑफरने नेटकऱ्यांना घातली भुरळ

रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांची तसेच दुकानदारांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पण…

बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा

मुंबईतील माइंड रीडर सुहानी शाह हिने एका शो दरम्यान प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ हजार तरुणांना देणार ऑफर लेटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ मे रोजी व्हिडीओ काँफरंसिंगद्वारे सरकारी विभागात नियुक्त तरुणांना नियुक्ती पत्र देतील. यावेळी ते या नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी…

‘बिचाऱ्याला कुठंही उभं करा दिसतो गरीबच!’ केजरीवालांची उडवली खिल्ली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यासगळ्यात मात्र…