नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खरे की खोटे? सर्वोच्च न्यायालयात जुलैमध्ये होणार फैसला

हनुमान चालिसा पठणावरून नवे कायदेशीर संकट ओढवून घेतलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत…

नवणीत राणाचा तुरुंगाचा मुक्काम वाढला, 4 मे रोजी होणार जामीन अर्जावर सुनावनी.

मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणी गेल्या आठवडाभरापासून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर…

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर सशर्त परवानगी; 

मुंबई – येत्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला परवानगी मिळाली…

महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्तीचे आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत, म्हणाले…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा…

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिला ‘हा’ सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत…

तुमच्या घरासमोर काय करायचे ते करा ना बाबांनो! अजित पवार यांचा राणा दांपत्याला सल्ला

तुम्हाला जे काही करायचे ते तुमच्या घरासमोर जाऊन करा ना बाबानो, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दांपत्याला दिला…

राणा दाम्पत्याने आता जेलमध्ये हनुमान चालीसा पठण करावी

आमदार, खासदारांच्या माध्यमातून धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक कार्याला कोणी विरोध करत नाही. मात्र, राणा दाम्पत्याचा…

राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा; 29 एप्रिलपर्यंत जेलमध्ये

‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगणाऱया नवनीत आणि रवी राणा या दांपत्याविरोधात भादंवि कलम 124 ‘अ’नुसार राजद्रोहाचा गुन्हा…

शेर शिवराज’ची यशस्वी घोडदौड पहिल्याच दिवशी 1.05 कोटी रुपयांचा गल्ला

‘लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला राज्यभरातील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.05 कोटी…

रवी आणि नवनीत राणांविरूद्ध गुन्हा दाखल, ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत दाम्पत्याची हुज्जत

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली आहे.…

शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

अलीकडे नवीन नेते आपल्या भाषणात भान ठेवत नाहीत. केवळ भडक बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी…

गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर; ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे.…