मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दिल्ली दौर्‍यावर.

मुंबई – :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित…

आग्रह केला असता तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते पण… देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीने सामान्यांची स्वप्न पूर्ण केली नाहीत. विकासाचे, शेतकरी हिताचे प्रकल्प थांबवले. या आघाडीने रोड ब्लाॅक केले होते. विदर्भ आणि…

एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? फडणवीस म्हणतात,

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर तितक्याच अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेचा…

देशात आजपासून सिंगल – यूज प्लास्टिक बॅन; ‘या’ गोष्टींवर बंदी

प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंमुळे पर्यावरण धोक्यात येते. कारण या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंचे लवकर विघटन होत नाही. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे…

विश्लेषण : देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का बनले? भाजपाच्या मास्टर प्लॅनमागची ५ मोठी कारणे

मुंबई  –  गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले…

होय, फडणवीसांवर अन्याय झाला!, गड आला पण सत्ता आणणारा सिंह गेला…

राज्यातील सत्ताबदलानंतर नवा मुख्यमंत्री निवडताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या धक्कादायक निर्णयामुळे या पदाचे प्रमुख दावेदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला,…

आज फडणवीस, एकनाथ शिंदेंचा शपथविधी, पण विरोधी पक्षनेता कोण? रोहित पवार यांनी केलं भाकित, म्हणाले…

मुंबई – :उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे…

“संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्मं काम राष्ट्रवादीचं करतात”; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

मुंबई – :उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.…

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाहीर होताच अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले…

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे…

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा.

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. आपल्याला…

आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत, पळून गेलेले भजनलाल आहेत. संजय राऊत

मुंबई: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे.…

बंडखोर आमदारांचा वाढला मुक्काम, हाटेलच बुकींग दोन दिवसांनी वाढवल, एका दिवसाला 80 लाख रुपये खर्च.

गुवाहाटी : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आज पाचवा दिवस आहे. तर बंडखोर आमदार हे गेल्या चार दिवसांपासून आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू…