गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार, मंत्री महाजनांचं आश्वासन, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश
ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीनं आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच…