राज्यभरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी ; 13 संघटनांचे निषेध आंदोलन यशस्वी; मुंबईत 50 पत्रकारांना अटक
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या…