भारताने इंडिया नाव सोडल्यास पाकिस्तान दावा करणार? ‘या’ ट्वीटने चर्चांना उधाण

दिल्ली – केंद्र सरकारने इंडिया या नावाऐवजी फक्त ‘भारत’ हे नाव वापरणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.…

गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच ते भडकले, कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपने जळगावात भूकंप

जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. एका कार्यकर्त्यासोबतची पाटील यांची…

फ्लिपकार्ट BIG BILLION DAYS दरम्यान १ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या देणार

भारतातील देशांतर्गत ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्ट आपल्या वार्षिक प्रमुख कार्यक्रम द बिग बिलियन डेज (TBBD) च्या १० व्या पर्वाच्या तयारीला वेग…

‘या’ माशाला मिळाला राज्यमाशाचा दर्जा; मुनगंटीवार यांची घोषणा

सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे. या माशांची…

जळगाव जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव – ग्राम विकास विभागातर्फे सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातून  एकुण २३ प्रस्तावांपैकी एकुण १५…

५० हजारांची लाच मागितल्याने, जिल्हा आरोग्य अधिका-यावर गुन्हा

जळगाव – तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिका-याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

आरक्षणावर तोडगा निघणार? बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना निमंत्रण ; कुणबी दाखला मिळणार?

मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. जालन्यात उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी येत आहेत. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ…

गिरीश महाजनांची वकिली फसली, आरक्षणासाठी मागितला 1 महिन्याचा वेळ, आंदोलकांनी दिला 2 दिवसांचा अल्टीमेटम

जालना –  जिल्ह्यातील अंबड तालुत्यातील सराटी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे आणि इतर कार्यकर्त्यांशी सरकारच्या वतीने चर्चा…

एकनाथ खडसेंना वाढदिवशी ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’, महापौरांकडून ७२ किलो वजनाचा केक भेट

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचा वाढदिवस यंदा दणक्यात साजरा झाला. विशेष म्हणजे, जळगावच्या महापौरांनी खडसेंना शुभेच्छा…

“सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल”, एकनाथ शिंदेंचे एका दगडात तीन पक्षी

मुंबई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका विधानानं वाद चिघळला आहे. सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी…

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड,अधिकारी थोडक्यात बचावले

जालना – जालना येथे काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून ३ सप्टेंबरला रोजी पत्रकारांना मोफत रेणकोट,छत्री, व वार्षीक विमा वितरण

पाचोरा – संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजाभिमुख कार्यक्रम घेत नेहमीच संघटनेच्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव नावलौकिक कौतुकास्पद कामगिरी करत…