मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात दोन दिवसांत ५ गुन्हे दाखल!

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील  मराठा आरक्षणाच्या  बाबतीत जितके आक्रमक होत आहेत तितक्याच त्यांच्या अडचणी अधिकाधिक वाढत आहेत. त्यांच्याविरोधात…

…तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या…

राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती; पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि….

मुंबई – राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही…

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार महिन्याला वीस हजार

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला…

वन कर्मचार्‍याला जीवे धमकी : गुन्हा दाखल

यावल – सातपुडा वनक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या देवझीरी कार्यक्षेत्रात हंडया कुंडया नियतक्षेत्र क्रमांक१६६व१७७ येथे अवैद्यरित्या सागवानच्या वृक्षांची कत्तल करून ठेवलेले ४८नग…

शासकीय कार्यालयांमध्ये मराठीतून संभाषण न केल्यास कारवाई; राज्य मराठी भाषा धोरण जाहीर

मुंबई – आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन व संवर्धनाचा समावेश असलेल्या अद्ययावत मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेचा स्त्युत्य उपक्रम

कोळी समाजातील उपवर-वधुंनी सामूहिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा.. तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.  चोपडा – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी…

ब्रेकिंग! अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्या नगर

अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

सरपंचाची ग्रामसेवकास मारहाण,ग्रामसेवक संघटनेची गुुन्हा दाखल करण्याची मागणी

गोंदिया – सालेकसा तालुक्यातील दरबडा येथील सरपंचाने ग्रामसेवकास केलेल्या मारहाणीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युुनीयन गोंदिया संघटनेच्यावतीने तहसिलदार,पोलीस निरिक्षकांसह जिल्हाधिकारी…

प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायटेंशन वायर पडल्याने भीषण आग लागली. बसमधून प्रवास करणाऱ्या…

घरच्या अभ्यासाला कायमची सुट्टी? मुलांचा अभ्यास करुन घेण्याचं पालकांचं मोठं टेन्शन लवकरच संपणार

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचे मत मांडले आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ न देता त्यांचा अभ्यास शाळेतच…

मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे मीडियासमोर अश्लील हातवारे

वादग्रस्त वक्तव्यांमुळे व दादागिरीमुळे कायम वादात राहिलेले मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्लील हातवारे केले आहेत.…