वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिलीप राव यांची निवड 

भोकर – आगामी काळात होणाऱ्या निवणुका तोंडावर आल्या असताना पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी…

‘आदिवासी आणि विधवा असल्यामुळंच राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हतं’

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे वादग्रस्त विधानांमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता आणखी एक वादग्रस्त…

ड्रायव्हिंग लायसन्स काढा मोफत,डायरेक्ट मिळणार घरपोच.. वाचा सविस्तर

आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे अवघड आहे. RTO मध्ये अर्ज करा, परीक्षा द्या, नंतर उत्तीर्ण झाल्यावर ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी तिथे…

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारने नवी योजना जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार आयुष्मान भव सुरू करणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की,…

सनातन म्हणजे डेंग्युच! प्रकाश राज यांच्या समर्थनाने पुन्हा वाद

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं होतं. आता त्यात अभिनेते प्रकाश राज यांची भर…

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

धरणगाव – दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव पोलिसांनी पाळधी ते सावदा प्रचा शिवारात ९ रोजी रात्री ११ वाजेच्या…

44 पायऱ्या उतरून न्यायालय आले पीडितांकडे; पाय गमावलेल्यास 15 लाख, जायबंदीस 3 लाखांची भरपाई

जळगाव – अपघात घडल्यापासून जो याचक म्हणून आर्जव करतोय आणि सर्वच ठिकाणी निराशा पदरी पडतेय, अशा दुःखितांसाठी चक्क न्यायालयच ४४…

कुणबी सेनेची मागणी; सरकारच्या प्रयत्नावर समाधान, मनोज जरांगेंना अटक …..

मुंबई – जालन्यातील अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना दिवसेंदिवस…

विधवा पेन्शनसाठी अर्ज करताय? ही कागदपत्रे आवश्यक, अन्यथा पैसे मिळण्यात येईल अडथळा

दरवर्षी राज्य सरकारांपासून ते केंद्र सरकारपर्यंत विविध लाभदायक आणि कल्याणकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या योजनांच्या माध्यमातून शहरी…

निराधार योजने अंतर्गत जिल्ह्यात ३४५ कोटी ५६ लाखांचे वितरण!

जळगाव – जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित, वयोवृध्द घटकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या आर्थ‍िक मदतीपोटी…

Bisleri चे पाणी पिऊन घसा सुजला, बाटली पाहिल्यानंतर बसला धक्का

  बाटलीबंद पाणी हे शुद्ध असते असा सर्वसामान्यांचा समज आहे. बिसलेरी म्हटले की शुद्ध पाणी असे समीकरण रुढ झाले आहे,…

पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, सरकारने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी योग्य वय म्हणून 6 वर्षं निश्चित केलं आहे. याआधी तीन वर्षं मुलांना प्री-स्कूलमध्ये…