आता ‘आपलं सेवा केंद्रा’तून होणार नाही ‘लाडकी बहीण’ची नोंदणी; सरकारनं का घेतला निर्णय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण…

जामनेर तालुक्यातील महिला सरपंच अपात्र ; विभागीय आयुक्तांच्या कारवाईने खळबळ

जामनेर – रिक्त उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसूर केल्याने जामनेर तालुक्यातील वाकोद येथील सरपंच सरला संजय सपकाळे यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 450 शेतकऱ्यांच्या बैलांसाठी साज वाटप

जळगाव – शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या…

जि.प.च्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव -: जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या…

ब्रेकिंग न्युज ! शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार

छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील…

राज्य सरकारने सुरु केली स्वाधार योजना; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 51 हजार

जळगाव – महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे…

महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच! शिवसेनेने ठणकावले

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

ममुराबाद येथील सेट्रल बँकेत KYC साठी महिलांची तोबा गर्दी; KYC साठी अजुन एखादा काऊंटर सुरू करावा

ममुराबाद – : लाडकी बहीण योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी…

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

वायुसेनेच्या विमानाने आज मृतदेह महाराष्ट्रात आणणार समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त मुंबई, दि.२३:- नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या…

नेपाळमध्ये भीषण अपघात, हिंदुस्थानी प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; 14 ठार

नेपाळमध्ये भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. हिंदुस्थानी प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस मर्श्यांगडी नदीमध्ये कोसळली. तनहून जिल्ह्यातील आयना पहारा भागात…

नमुना नंबर आठचे बोगस उतारे बनवून लोकांची फसवणूक, ममुराबाद ग्रामपंचायतीचा प्रताप; पालकमंत्र्यांच्या हस्ते बोगस उताऱ्याचे वाटप,

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीकडून नमुना नंबर आठ चे बोगस उतारे बनवून येथील अतिक्रमणधारकांची कागदोपत्री तसेच आर्थिक फसवणूक करण्यात…

बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारने काढला जीआर; शाळांमध्ये बसणार तात्काळ CCTV कॅमेरे,

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी तब्बल दहा…