दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार मुंबई – दि. २५ : – दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर…

लोकशाहीचा ‘पोर’खेळ! भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलानं केलं मतदान, फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

गुजरातमधील दाहोद मतदारसंघात येणाऱ्या महिसागर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुलाने ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही याहून धक्कादायक प्रकार…

मोहम्मदचे गुलाम आयेंगे, मस्जिद शुद्ध होईल! अजान पुन्हा गुंजेल : मौलाना मुफ्ती सलमान अझरी; दुसरी FIR दाखल

नवी दिल्ली – कच्छमध्ये मौलाना मुफ्ती सलमान अझरी विरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कच्छमधील ज्या व्हिडिओसाठी दुसरा…

मध्यप्रदेशमधील  फॅक्टरीत भीषण आग! ६ कामगारांचा मृत्यू तर ५० हून अधिक जण जखमी

२५ हून अधिक जण आगीत अडकल्याची भीती भोपाळ – मध्यप्रदेशातील हरदामध्ये  फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या…

भावाच्या आत्महत्येसाठी वहिनीला धरले जबाबदार, दीराने पेट्रोल टाकून जीवंत जाळले

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका मोठ्या दीराने वहिनीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.…

अयोध्येत श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोजपाली बाबा !

बैतुल (मध्यप्रदेश) – श्रीराममंदिर बांधल्याखेरीज विवाह न करण्याचा संकल्प करणारे येथील रवींद्र गुप्ता उपाख्य भोजपाली बाबा यांना अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या…

साची येथे कार्तिक पौर्णिमाच्या आंतरराष्ट्रीय महाउत्सवात निंभोरा येथील महिला सहभागी

साची – मध्य प्रदेश मधील विधिशा जिल्ह्यातील साची येथे दरवर्षी प्रमाणे श्रींलंका सरकार व भारत सरकार च्या माध्यमातून कार्तिक पौर्णिमेला…

मध्य प्रदेशातील उपजिल्हाधिकाऱ्यांचा राजीनामा मंजूर, घरच्या कार्यक्रमासाठी सुट्टी न दिल्याने दिला होता राजीनामा

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांचा राजीनामा मध्य प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. एका सरकारी आदेशात म्हटले आहे की,…

शेतकऱ्यांकडून पीक पाहणीसाठी २०० रुपयांची लाच! वाचा काय घडले

जळगाव – निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दुसरीकडे बियाणे, खते, किटकनाशकांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.…

जर रस्त्यावर नमाज नाही तर हनुमान चालीसाही नाही – मुख्यमंत्री योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मोठे विधान केले. ते म्हणाले की, जर राज्यातील रस्त्यांवर नमाज पढली जाणार नाही…

मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात १ रुपया का पाठवतेय? १० जूनला जमा होणार एक हजार रुपये

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘लाडली बहना‘ योजनेचं वर्णन शिवराज सिंह चौहान यांची…

शाळेत हिंदू मुलींनी परिधान केला ‘हिजाब’? फोटो समोर आल्याने चौकशीचे आदेश!

मध्य प्रदेशातील दमोह येथील गंगा जमुना उच्च माध्यमिक या खासगी शाळेत हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालायला लावल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या…