सुनसगावात नवरात्रीच्या घटाचे नदीपात्रात विसर्जन!

भुसावळ – येथे दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवात भगत मंडळी आपापल्या देवघरात घटाची स्थापना करतात तसेच नवमीच्या दिवशी गावातून देवकाठी काढण्याची परंपरा…

सुनसगाव श्री मनुमाता मंदिरात भाविकांची अलोट गर्दी !

भुसावळ – येथील श्री मनुदेवी माता मंदिरात संपूर्ण नवरात्रीच्या काळात अलोट गर्दी होतांना दिसत असून परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी…

बेलव्हाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू फस्त तर गाय जखमी !

भुसावळ ( जितेंद्र काटे ) – भुसावळ तालुक्यातील बेलव्हाळ येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मागील भागात निमगाव रस्त्यावर गोविंदा श्रावण…

नवसाला पावणारी सुनसगावची भवानी माता! ‘विजया दशमीला होते भाविकांची गर्दी ‘

प्रतिनीधी – जितेंद्र काटे भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर तळ्याच्या विहिरी जवळ श्री भवानी माता मंदिर आहे.या…

सुनसगाव येथे माकडाची अंत्ययात्रा !

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे वार्ड क्रमांक तीन मध्ये झाडावरून पडून माकडाचा मृत्यू झाला होता.…

सुनसगावात लाईट लावण्याची मागणी !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे अनेक ठिकाणी विज खांबावरील लाईट गेलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच भागात अंधाराचे…

वेबसाईट चालत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरणारे संभ्रमात?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – महाराष्ट्र राज्यात हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात…

बामणोद – पाडळसे रस्ता अपघातात कुऱ्हे पानाचे येथील प्रौढाचा मृत्यू !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजू कडू कोळी या ४८ वर्षीय प्रौढाचा सोमवार दि. ९…

विद्यार्थ्यांनी स्वतःला आव्हान द्यायला शिकले पाहिजे : डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन 

आर. डी. माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे केले होते आयोजन भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हे पानाचे येथील आर डी…

सुनसगाव येथील भालचंद्र पाटील यांची भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती!

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते तसेच भुसावळ पंचायत समितीच्या माजी सभापती मनिषाताई पाटील यांचे पती भालचंद्र…

सुनसगावात घाणीचे साम्राज्य, साथीचे आजार पसरण्याची शक्यता?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाही तसेच सध्या प्रशासक राज…

वाघूर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ! नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा?

भुसावळ – वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने दि. २ आॅक्टोबर २०२३ वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून (सोमवार)…