यावलमध्ये मराठा समाजाच्या वतीने आजपासुन साखळी उपोषणाला सुरुवात

प्रतिनिधि – अमीर पटेल यावल – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून जळगांव जिल्ह्यात…

पिकअप पलटी होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर एकलग्न गावाजवळ चारचाकी पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. बदरे आलम…

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

जळगाव – महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचरने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी मंगळवारी (ता. ३१)…

शहरात एकाचवेळी 15 ठिकाणी 15’टीम’द्वारे रस्त्यांची कामे; 100 कोटींच्या कामांचे कार्यादेश

जळगाव – शंभर कोटींच्या निधीतून शहरात रस्त्यांची कामे सुरू होत असून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, कामे रखडू नये म्हणून १५…

निंभोरा येथील राजीव बोरसे, विवेक बोंडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधी – राजेंद्र महाले   रावेर – जळगाव येथे अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा जळगाव तर्फे…

रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी राजेंद्र शेनपडू कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारचे महामहीम राज्यपाल रमेश बैस साहेब यांच्या हस्ते प्रधान.

जळगाव – येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नयनतारा अँड सन्स चे कर्मचारी व श्री गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था, कांचन नगर, जळगावचे…

धावत्या रेल्वेतून वृद्ध बेपत्ता

जळगाव – मूळ फैजाबाद (उत्तरप्रदेश) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्तीनंतर डोंबिवलीत स्थायिक रामचंद्र राजबहादुर सिंह (वय ६४) जळगाव रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेगाडीतून…

राज्य शासनाच्या शंभर व पाचशे रुपयाचा मुद्रांक बंद करण्याच्या धोरणाने मुद्रांक विक्रेत्यांचे तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन

जळगाव : राज्य शासनाने शंभर व पाचशे रुपयांचा मुद्रांक (स्टॅम्प पेपर) बंद करण्याचे धोरण असल्याचे ना. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…

जळगाव तहसील कार्यालयाच्या कामचुकार कर्मचार्‍यांनमुळे सर्व सामान्य जनतेचे हाल

जळगाव – येथील तहसील कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि…

एसटी महामंडाळात संपकालीन कत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले चालकांना पूर्व सूचना न देता काढण्यात आले.

प्रतिनिधि – अमीर पटेल यावल – एसटी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात संपामध्ये खाजगी कंपनी द्वारे भरती केली होती. तरी जिवाची पर्वा…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 69 जागांवर निघाली भरती

जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार असून…

अमळनेरात शेतकर्यांनी अडवला दोन मंत्र्यांचा ताफा!

अमळनेर – तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा शेतकऱ्यांनी आडवाला.…