फेकरी येथे कृषी संजीवनी गटाच्या धान्य स्वच्छता गृहाचे उद्घाटन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील फेकरी येथे कृषि विभागातील आत्मा योजनेमार्फत स्थापित कृषि संजीवनी शेतकरी गट यांच्या धान्य…

मनपाच्या सहआयुक्त अश्विनी गायकवाड अपघातातून बचावल्या

जळगाव – महापालिकेच्या सहआयुक्ता अश्विनी गायकवाड- भोसले या जामनेर वरून जळगाव येथे शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी येत असताना पळसखेडा येथील…

स्वयंभू महादेव मंदिरात अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे दर्शन

जळगाव – रामलला श्रीराम मंदिर स्थापना निमित्त जन्मभूमी अयोध्येतून पुजन झालेल्या अक्षदा कलशाचे पुजन जळगाव येथील विश्व हिंदू परिषदे तर्फे…

सुनसगाव ग्रामपंचायतीची पहिली ग्रामसभा शांततेत!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे या पंचकमेटी ची पहिली ग्रामसभा दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता…

तीन हजाराची लाच भोवली ; महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ जळगाव एसीबीच्या जाळ्यात …

जळगाव – चोपडा तालुक्यात देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ…

कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळला किरण बकालेचा जामीन अर्ज !

जळगाव – आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालीन एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरण बकाले यांचा जामीन अर्ज जळगाव कोर्टाने…

वराडसिम – सुनसगाव रस्त्यावर जखमी रोही वर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – वराडसिम रस्त्यावर पाटचारी जवळ एक नर जातीचे रोही (निलगाय) जखमी अवस्थेत…

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह!

जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार…

आधी गुलाबरावांवर चिमणरावांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा!

जळगाव – कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात कोट्यवधींच्या घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यावेळच्या सिव्हील सर्जन यांना या प्रकरणी निलंबित…

वाळूमाफियाने चढवले प्रांताधिकार्‍याच्या वाहनावर ट्रक्टर, तलाठीला जिवेमारण्याची धमकी ! चोपडा येथील घटना

चोपडा – जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद थांबायला तयार नाही. जळगाव बैठक आटोपून चोपडा शहराकडे येत असलेल्या प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाला अवैधरीत्या वाळू…

अखिल भारतीय सरंपच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे निवेदन देत वेधले लक्ष :

जळगाव – राज्यातील गावगाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांना न्याय देण्याची माफक अपेक्षा घेऊन राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आलो. गेल्या तीन…

मोटरसायकल वरुन पडल्याने बेलव्हाळ येथील विवाहितेचा मृत्यू

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथील रहिवाशी महिला मोटरसायकल वरुन पडल्यावर डोक्याला गंभीर…