आम्ही बंड केल्यामुळे भाजप सत्तेत, नाहीतर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? गुलाबराव पाटलांचा भाजपला सवाल

जळगाव – राज्यभर महायुतीचे मेळावे होत असताना त्यांच्या घटक पक्षांनी मात्र भाजपवर नाराजी व्यक्त केल्याच्या घटना घडत आहेत. जळगावमध्ये महायुतीचा…

म्हसावद येथे पालकमंत्री क्रिकेट चषकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

क्रिकेट हा संघ भावनेचे प्रतिक असणारा खेळ – मंत्री गुलाबराव पाटील जळगाव – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग…

जळगाव जिल्ह्यातील 8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव – नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.यात पाच जण जिल्ह्याबाहेर…

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील तरुणाचा खून ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील झेटीएस भागात एका तरुणाचा दि.१३ जानेवारी रोजी दुपारी खून झाल्याचे समजताच पोलीसांनी घटनास्थळी…

निंभोरा येथे विकसित भारत आपला संकल्प रथयात्रेचे यशस्वी आयोजन

प्रतिनिधी – राजेंद्र महाले रावेर – निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथे दिनांक 10 /01/2024 रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर…

वराडसिम – सुनसगाव रस्त्यावर निकृष्ट खडी आमदार लक्ष देणार काय?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – वराडसिम रस्त्यावर काम सुरू झाले असल्याचे दिसून येत असून या रस्त्यावर…

कन्या जन्मल्यास 2100 रूपये अन् मुलींना मिळणार ‘माहेरची पैठणी’ ; नंदगावात ग्रा. प्र. सदस्याचा अनोखा उपक्रम

जळगाव – गावातील महिला, माता भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावातील मुलीचे लग्न असल्यास तीला ‘माहेरची साडी’ भेट देण्यात येईल.तर गावातील…

चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा येथे क्षुल्लक कारणावरून प्रौढाचा खून

चाळीसगाव – गटारीच्या साचलेल्या पाण्याची साफसफाई केल्याच्या कारणावरून झालेल्या धारदार शस्त्राने वार व मारहाणीत एका ५५ वर्षीय प्रौढाला जीवास मुकावे…

कृषी उत्पन्न बाजार समितीतील 12 दुकानांना लावले सील! जळगाव महापालिकेची मोठी कारवाई

जळगाव – कर न भरल्याने महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने आज सील लावले. प्रभाग समिती क्रमांक तीन…

आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य ! आम्ही शहीद होणार की …. 

जळगाव – शिवसेना पक्ष फूटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी…

आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाचा पाठींबा..

जळगाव – दि.7 जानेवारी 2024 येथील शिवतीर्थ मैदाना जवळ सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायहक्कांच्या मागण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास भारत…

धक्कादायक : 12 वर्षाच्या गतीमंद चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ममुराबाद येथील संशयिताला अटक

जळगाव – : शहरातील सुभाष चौकात आत्यासोबत भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या 12 वर्षाच्या चिमुकलीवर दुरदर्शन टॉवर जवळील शेतात नेवून तिच्यावर…