सोनी नगरात त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन…

जळगाव – त्याग मूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड,पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने…

बिलवाडी येथे १० कोटीचे विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

जळगाव, प्रतिनिधी दि.०७ :- जिल्ह्यासह मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रातील कोट्यावधींची कामे केली असून काही अनेक मंजूर आहेत. कुरकुर नाल्यावरील…

वाळू माफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

जळगाव – जिल्ह्यातील वाळू माफियांकडून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणे सुरूच आहेत. मात्र आता उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची घटना समोर आली आहे.…

जळगावात रास्ता रोको; आरक्षण आंदोलन पेटलं. रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड

जळगाव – आरक्षण आंदोलन पेटलं आहे. जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात…

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत ची अटकेचा युवक काँग्रेस तर्फे निषेध

प्रतिनिधि – अमीर पटेल यावल – येथील रावेर यावल युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार विनंते यांना निवेदन देऊन युवक काँग्रेस चे…

एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती

जळगाव – अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यांनी केलेलं…

ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद येथे भव्य अशा अश्वरूढ पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गावातील रहिवाशी श्री फकिरा पाटील यांचे हस्ते करण्यात…

भुसावळात प्रेमी युगलाची आत्महत्या करत संपविले जीवन?

भुसावळ – येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज भालेराव…

११ गंभीर गुन्हे दाखल असलेला ‘माया’ला दिली कोल्हापूर कारागृहाची ‘छाया

जळगाव – मारहाण, जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे यासह नाशिकसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रवी…

जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तिघे हद्दपार

जळगाव – टोळीने गुन्हे करणा-या तिघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मुकेश प्रकाश भालेराव (रा. राहुलनगर भुसावळ), शामल शशिकांत…

सुजदे येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव – तालुक्यातील सुजदे गावात गेल्या आठ दिवसापुर्वी काही तरुणांना घरी जात असताना वाघ दिसला. परंतु गावातील नागरीकांनी त्यांच्या बोलण्यावर…

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव – अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा…