चोपडा

अडावद ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

अडावद ता. चोपडा प्रतिनिधी: (महेश गायकवाड) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाने संपन्न झाली. दि.१९ रोजी सकाळी ९

मजरेहोळकरांचे रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन..

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील मजरेहोळ फाटा ते गावपर्यंतचा एक ते दीड किलोमीटर रस्ता अतिशय खराब झालेला असून वापरण्यायोग्य

सहकारी संस्थांच्या कार्यकारी मंडळात अ.जा. व अ.ज.साठी स्वतंत्र जागा असाव्यात..ग.स.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

चोपडा(प्रतिनिधी) सध्या राज्यातील कोरोना काळातील लांबलेल्या सहकारी संस्था व बँकांच्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील

सरळसेवा भरतीच्या बिंदुनामावलीत चोपडा मतदारसंघाचा समावेश करावा. कोळी समाजातर्फे जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

चोपडा(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे दि.३ जानेवारी २०२२ रोजी शासन निर्णय क्र.बीबीसी २०२०/ प्र.क्र.१५३/१६ ब नुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने

तापीनदीत कच्चा रस्ता तयार झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण. जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश. जळगाव संदेश इफेक्ट,,,

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडीभोकरी व भोकर दरम्यान तापी नदीत दरवर्षी १ जानेवारीपासून हंगामी लाकडी पूल वापरण्यासाठी सुरू करण्यात येत असतो.परंतु

चाळीसगावातील सराफा बांधवाला 50 हजारांचा गंडा

चाळीसगाव : डॉक्टर असल्याचे भासवून चाळीसगावातील सराफा बांधवांना 50 हजारांत गंडवून अज्ञात भामट्याने धूम ठोकली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात

शेत/शिवार/पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधी मिळावा..मार्केटचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

चोपडा(प्रतिनिधी)तालुक्यातील शेतशिवारातील शेकडों पाणंद रस्ते वर्षानुवर्षांपासून जसेच्या तसेच असल्याने ह्या रस्त्यांवरून शेतीसाहित्य व मालाची ने-आण करतांना शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत

दि.१ जानेवारीला सुरू होणारा खेडीभोकर पूल अजूनही थंडबस्त्यात.. हंगामी पुलाचे काम त्वरित सुरू करावे..जगन्नाथ बाविस्कर.

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खेडीभोकरी व जळगाव तालुक्यातील भोकर दरम्यानचा तापी नदिवरील हंगामी लाकडी पूल बनविण्यास डिसेंबर महिन्यात सुरूवात होत असते.दरवर्षी दि.१

ग.स.तर्फे वधूपित्यास राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा लाभ..

चोपडा– (प्रतिनिधी )जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव (ग.स.सोसायटी) तर्फे सभासदांना मुलींच्या लग्नप्रसंगी राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत चेकद्वारे अ.रू.पाच

गोरगावले रस्त्यावरून हत्ती गेला आणि शेपूट राहिले.. जगन्नाथ बाविस्कर

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुकचा रस्ता नवीन बनवण्यात आला असून यावल हायवेवरून गोरगावले फाट्याजवळ आदर्शनगरकडे उतरतांनाचा रस्ता खराबच राहिलेला आहे.त्यापुढील नवीन

वयाच्या ७५ व्या वर्षी बांधली सुलग्नाची गाठ कोळी समाज वधू-वर मंडळातर्फे वयोवृद्ध जोडप्याचे शुभमंगल संपन्न..

चोपडा-(प्रतिनिधी) येथील सूतगिरणीचे माजी संचालक,कोळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक,भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त अभियंता लखिचंद श्रावण बाविस्कर(वय ७५ वर्षे,रा.वडगांवसिम,ह.मु.चोपडा) यांच्या पत्नी सौ.कस्तुराबाई

बुधगाव ते हातेड रस्ता दुरुस्त होणे बाबत निवेदन दिले….राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखे यांनी दिले निवेदन..

चोपडा -बुधगाव ते हातेड हा रस्ता अमळनेर जातो. व तापी पुल असल्याने ह्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोणत्याही

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी